माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात योजिलेली जलयुक्त शिवार
योजनेपासून प्रभावित होऊन सुपरस्टार अंकुश चौधरीयांनी‘वर्षा’ बंगल्यावरत्यांचीभेट
घेतली आणिआमदार विनायक मेटेयांच्या उपस्थितीतचार लाखांचा चेक सुपूर्त केला.
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीसाठी समजातील अनेक मान्यवर पुढे
आलेआणि आता या यादीत मराठी अभिनेता अंकुश चौधरीचाही समावेश झाला आहे.
Tag : Ankush Chaudhari, Devendra Fadanvis



0 Comments