YAD
LAGLA SONG CREDIT
Song Title : Yad
Lagla | याडं लागलं ग
Movie Title : Sairat | सैराट (2016)
Lyrics / Lyricist: Ajay-Atul
Singer : Ajay Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Nagraj Popatrao Manjule
Movie Title : Sairat | सैराट (2016)
Lyrics / Lyricist: Ajay-Atul
Singer : Ajay Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Nagraj Popatrao Manjule
Download Yad lagal LYRICS
YAD
LAGLA LYRICS IN MARATHI
याडं लागलं
गं याडं लागलं गं
रंगलो
तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो
ऊसातं येई कस्तुरीचा
चाखलया
वारं ग्वाड लागलं गं
चांद भासतो
दिसाचं मावळाया लागलं
आस लागली
मनातं काळवाया लागलं
याडं लागलं
गं याडं लागलं गं
रंगलो
तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो
ऊसातं येई कस्तुरीचा
चाखलया
वारं ग्वाड लागलं गं...........
सांगवं ना
बोलवं ना मनं झुरतया दुरून
पळतया
टळतया वळतयं मागं फिरून.......
सजलं रं
धजलं रं लाज काजला सारलं
येंधळ हे
गोंधळलं लाङ लाङ गेलं हरुन.......
भाळलं असं
ऊरातं पालवाया लागलं
हे ओढं
लागली मनातं चाळवायां लागलं
याडं लागलं
गं याडं लागलं गं
हं...
सुलगं ना
ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या
दुखनं हे
देखनं गं एकलचं हाय साथीला
काजळीला
ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला
चांदणीला
आवतन धाडतुया रोजं रातिला
झोप लागना
सपानं जागवाया लागलं
पाखरुं कसं….
आभाळ
पांघरायां लागलं
हं…
रारीरारीरा
रा रारारारा....


0 Comments